कविता

प्रेम सगळीकडे आहे, असावे तर फक्त मनाचे डोळे
Engineering च्या मार्क मेमो कडे बघून झालेला बाबांचा संताप असो, आई ने गायलेले अंगाई गीत असो यात असते प्रेम…
अधिक वाचा
आयुष्याचा भागीदार
आयुष्याचा भागीदार

विभाग प्रेम कविता

तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात
अधिक वाचा
प्रेमाचे वादळ
प्रेमाचे वादळ

विभाग प्रेम कविता

ठरवून पण सहजपणे
माझ्या बाजूला बसतो
छोट्याशा विनोदावरही
जोरजोरात हसतो

होळी

💥होळी💥

होळी रे होळी
पुरणाची पोळी
अंहकार ती
माणसातला जाळी

गौरयांच्या ढिगार्यात
ती स्वतास जाळी
माणसाला मिळे
खावया भाजकी नारळी

हेवे दावे करणारे
सर्व येतात एकञ
लटकेच शिव्या देऊन
संपवतात शञुत्तवाचे चिञ

आनंदात सर्वजण
सांगतात बोंबलून
नव्याने सुरवात करून
बोला समजून उमजून

कवी:वैभव सोळंके
रा.सादोळा ,ता.माजलगाव.
7083869601
solankevaibhavfc@gmail.com

कविता

यश

तो आहे महान
मी आहे लहान
रडू नकोस
आहे तुझ पण जग छान

तुच आहेस रे
तुझ्या जिवनाचा शिल्पकार
धैर्य, चिकाटी, मेहनतीने
कर तुझे स्वप्न साकार

तु हिरो आहेस
तुझ्या जगातला
आळस, भिती शञू
काढ तुझ्या मनातला

यश हे तुझेच आहे
घे त्याला मिठीत
अपयश येतात
अनुभव रहा वेचीत

कवी:वैभव सोळंके
रा. सादोळा ता. माजलगाव
👏तुम्हाला तुमच्या आयुष्यात सदैव यश मिळो हिच ईश्वर चरणी प्राथना👏